MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi

इंदिरा आवास योजनेचे (IAY) हे मुख्य उद्दिष्ट आहे.

A.ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना निवाऱ्याची सुविधा पुरविणे
B.ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या बेघर लोकांसाठी घरे बांधणे
C.कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना निवाऱ्याची सुविधा पुरविणे
D.वरील एकही नाही

Correct answer: B

Source paper

महत्त्वाच्या योजना (PYQ)

Practice more questions