MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
भारत निर्माण योजनेची मुख्य उद्दिष्टे कोणती आहेत ? अ) ग्रामीण भागात सिंचन व रस्त्यांच्या सुविधा पुरविणे ब) ग्रामीण भागात गृह सुविधा पुरविणे क) ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा पुरविणे ड) ग्रामीण भागात पाणी पुरवठा सुविधा पुरविणे
A.अ आणि क फक्त
B.अ, ब आणि क फक्त
C.अ, ब आणि ड फक्त
D.अ, ब, क आणि ड फक्त
Correct answer: C