MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
ग्रामीण व शहरी भागातील गरीब व निम्न उत्पन्नगटातील कुटुंबाच्या किमान एका व्यक्तीला वर्षभरात किमान १०० दिवस रोजगारासाठी कायदेशीर हमी खालीलपैकी कोणत्या योजनेमुळे प्राप्त झाली ? (ASO पूर्व २०१५)
A.रोजगार हमी योजना १९७१
B.रोजगार हमी कायदा २००५
C.जवाहर रोजगार योजना
D.वरील कोणत्याही नाही
Correct answer: B