MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिलाच अभूतपूर्व प्रमाणातील वेतनधारी रोजगार हमी कायदा आहे. त्याचे मुख्य यश पुढील बाबीत आहे. (STI मुख्य २०१५) अ) रोजगार संधीत वाढ ब) वेतन मिळकत वाढण्यास मदत क) वित्तीय समावेशन ड) महिला सक्षमीकरणास मदत
A.अ आणि ब बरोबर आहेत
B.ब आणि क बरोबर आहेत
C.अ, ब आणि क बरोबर आहेत
D.वरील सर्व बरोबर आहेत
Correct answer: D