MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
१ एप्रिल, १९९९ मध्ये स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना ही व्यापक योजना सुरू करण्यात आली. त्यात खालीलपैकी कोणती योजना विलीन करण्यात आली नाही ? (राज्यसेवा मुख्य २०१५)
A.एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम
B.दशलक्ष विहीर योजना
C.पंतप्रधान रोजगार योजना
D.गंगा कल्याण योजना
Correct answer: C