MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
भारत सरकारच्या रोजगार हमी कायदा २००४ मधील तरतुदी बाबत योग्य पर्याय निवडा. अ) वर्षातून १०० दिवस रोजगाराची हमी ब) रोजगार निर्मितीसाठी सार्वजनिक कामे करणे क) रोजगार करणाऱ्या व्यक्तीला किमान वेतनाची हमी
A.वरील सर्व चूक
B.वरील सर्व बरोबर
C.अ व ब बरोबर
D.क बरोबर
Correct answer: B