MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi

सप्टेंबर २००१ मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना या योजनेत एकत्रित करण्यात आल्या. (संयुक्त गट ‘ब’ व गट ‘क’ २०२३)

A.संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना
B.स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना
C.प्रधान मंत्री ग्रामोदय योजना
D.स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना

Correct answer: A

Source paper

महत्त्वाच्या योजना (PYQ)

Practice more questions