MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
आश्वासित रोजगार योजना १९९३ च्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा : अ) हंगामी बेरोजगारी दूर करण्यासाठी ग्रामीण भागात रहिवासी ठिकाणीच १०० दिवस अकुशल रोजगार उपलब्ध करणे. ब) टिकाऊ सामुदायिक, सामाजिक व आर्थिक मालमत्ता निर्माण करून भविष्यात रोजगाराची शक्यता निर्माण करणे.
A.विधान (अ) बरोबर, विधान (ब) चूक
B.विधान (ब) बरोबर, विधान (अ) चूक
C.दोन्ही विधाने बरोबर
D.दोन्ही विधाने चूक
Correct answer: C