MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे फक्त ग्रामीण भागातील गरीबांना रोजगार पुरविणे हे होते ?
A.स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना
B.स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना
C.शिकलेल्या तरुणांसाठी स्वरोजगार
D.वरीलपैकी कोणतेही नाही
Correct answer: A