MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
खालील विधाने विचारात घ्या. अ) महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना १९७२-७३ मध्ये सुरू केली. ब) या योजनेचा १९७७-७८ ते १९८७-८८ या कालावधीमध्ये दारिद्र्य ६०.४% वरून ३६.७% पर्यंत कमी करण्यात सहभाग होता. क) रोजगार हमी योजनेचा सर्वात जास्त फायदा फक्त पुरुषांना झाला. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
A.अ आणि ब
B.ब आणि क
C.अ आणि क
D.फक्त क
Correct answer: A