MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi

मनरेगाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही ?

A.या योजनेच्या लाभार्थींपैकी कमीत कमी ३३% लाभार्थी महिला असणे आवश्यक आहे.
B.वेतनाचे वाटप हे केवळ बँक आणि पोस्ट ऑफिस खात्यातून व्हायला हवे.
C.ही योजना ग्रामीण कुटुंबातील सर्व प्रौढांना कमीत कमी १०० दिवसांचा वेतन रोजगार पुरवते.
D.ही योजना श्रम प्रधान (Labour intensive) कामे पुरवते.

Correct answer: C

Source paper

महत्त्वाच्या योजना (PYQ)

Practice more questions