MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
खालील विधाने विचारात घ्या : अ) ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे. ब) स्वर्णजयंती शहरी रोजगार योजनेचे उद्दिष्ट शहरी भागामध्ये स्वयंरोजगार संधी निर्माण करणे आहे. क) ऑगस्ट २०११ कायदा म. गांधी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कायदा म्हणून ओळखला जातो. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
A.अ आणि क
B.अ आणि ब
C.ब आणि क
D.वरील सर्व
Correct answer: B