MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi

विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. अ) दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ ब) डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास क) दुष्काळग्रस्त भागाचा विकास ड) ग्रामीण भागात औद्योगिकीकरण

A.अ फक्त
B.ब आणि क फक्त
C.ब आणि ड फक्त
D.ड फक्त

Correct answer: C

Source paper

महत्त्वाच्या योजना (PYQ)

Practice more questions