MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi

खालीलपैकी कोणता स्वयंरोजगार कार्यक्रम १९८३-८४ च्या कालावधीत सुरू करण्यात आला, आणि नंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेत (PMRY) समाविष्ट करण्यात आला ? (संयुक्त ‘गट-क’ पूर्व २०१८)

A.शहरी स्वयंरोजगार कार्यक्रम (USEP)
B.शहरी महिला स्वयंसाहाय्यता (UWSP)
C.सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम
D.ग्रामीण गरीबांसाठी स्वयंरोजगार

Correct answer: C

Source paper

महत्त्वाच्या योजना (PYQ)

Practice more questions