MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi

खालील जोड्या लावा : अ) आजीविका उपक्रम सुरू केला ब) मनरेगाअंतर्गत निवडक २०० सर्वात जास्त मागास तालुक्यांत उपक्रम क) राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन सुरुवात ड) जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण मिशनची सुरुवात (i) ३ डिसेंबर, २००५ (ii) २३ सप्टेंबर २०१३ (iii) २ फेब्रुवारी २००६ (iv) ३ जून २०११

A.अ-iii, ब-iv, क-i, ड-ii
B.अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
C.अ-ii, ब-iv, क-i, ड-iii
D.अ-iii, ब-i, क-iv, ड-ii

Correct answer: B

Source paper

महत्त्वाच्या योजना (PYQ)

Practice more questions