MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi

जोड्या लावा : अ) प्रधानमंत्री मुद्रा योजना ब) सौभाग्य योजना क) प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ड) उज्ज्वला डिस्कॉम अशुअरन्स योजना (i) दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एलपीजी जोडणी (ii) वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक आरोग्य सुधारणे (iii) सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण (iv) सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त आणि विकास

A.अ-iii, ब-iv, क-i, ड-ii
B.अ-i, ब-iv, क-iii, ड-ii
C.अ-iv, ब-iii, क-i, ड-ii
D.अ-iii, ब-i, क-iv, ड-ii

Correct answer: C

Source paper

महत्त्वाच्या योजना (PYQ)

Practice more questions