MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
खालील विधाने विचारात घ्या अ) महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेची दीर्घकालीन सातत्यता काही अंशी या कारणामुळे होती की या योजनेला संसाधनातील निम्मा हिस्सा शहरी लोकसंख्येकडून पुरवला जात होता. ब) सार्वजनिक रोजगार हमी योजना म्हणून महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे मूळ १९६५ साली प्रायोगिक तत्त्वावर राबविलेल्या पागे योजनेमध्ये आहे. क) १९९० मध्ये रोजगार हमी योजना फलोत्पादन विकासाशी जोडली गेली. वरीलपैकी कुठले/ली विधान/विधाने बरोबर आहे/त?
A.फक्त (a) आणि फक्त (b)
B.फक्त (b) आणि (c)
C.फक्त (a) आणि (c)
D.वर उल्लेखिलेली तीनही विधाने.
Correct answer: D