MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
मनरेगा या रोजगार-निर्मिती कार्यक्रमाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
A.या कार्यक्रमात स्त्रियांसाठी आरक्षण नाही
B.या कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण वर्षभर रोजगार पुरवण्याची बांधीलकी आहे.
C.मनरेगा ग्रामीण रोजगारीवर भर देते.
D.मनरेगा ग्रामीण आणि शहरी या दोन्ही रोजगारीवर भर देते.
Correct answer: C