MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
खालीलपैकी एक पर्याय, महाराष्ट्र राज्याचा मनरेगा योजने संबंधित वर्ष २०१५-१६ साठीचा अनुक्रमे एक दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च (रुपयांत) आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दर्शवितो (संयुक्त ‘गट-ब’ पूर्व २०१८)
A.Rs. २६२, ५३ दिवस
B.Rs. २४२, ६० दिवस
C.Rs. ३२४, ४४ दिवस
D.Rs. ३७०, ५० दिवस
Correct answer: B