MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi

घटनेत नमूद केलेला ‘कामाचा अधिकार’ सर्वप्रथम मिळवून देणारी भारतातील रोजगार उपक्रम / योजना कोणती?

A.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना (NREP)
B.म. गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा (MGNREGA)
C.महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना (EGS)
D.जवाहर रोजगार योजना (JRY)

Correct answer: C

Source paper

महत्त्वाच्या योजना (PYQ)

Practice more questions