MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi

सुकन्या समृद्धी योजने’बाबत पुढीलपैकी कोणते विधान/ने अयोग्य आहे? अ) २०१५ मध्ये ही योजना सुरू झाली. ब) ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आंदोलनाचा ही योजना भाग आहे. क) मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपालखात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे. ड) या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही.

A.अ, ब, क, ड
B.ब, क, ड
C.क, ड
D.

Correct answer: C

Source paper

महत्त्वाच्या योजना (PYQ)

Practice more questions