MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
डिसेंबर १९९७ पासून सुरू झालेली स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना ही खालीलपैकी कोणत्या योजनांचे एकत्रीकरण आहेत? (राज्यसेवा मुख्य २०१९)
A.नेहरू रोजगार योजना, गरीबांची नागरी मूलभूत सुविधा योजना आणि प्रधानमंत्र्यांच्या एकात्मिक नागरी दारिद्र्य निर्मूलन
B.जवाहर ग्राम समृद्धी योजना, कामासाठी अन्नधान्य कार्यक्रम आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम.
C.स्वर्णजयंती ग्राम स्व-रोजगार योजना, ट्रायसेम आणि कृषी सेवा केंद्र.
D.वरीलपैकी काहीही नाही
Correct answer: A