MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियानाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
A.AMRUT हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे
B.गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरू केले आहे
C.ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवते
D.२५ जून २०१५ मध्ये देशातील ५०० शहरांमध्ये ते कार्यान्वित करण्यात आले
Correct answer: C