MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
भारतातील रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि त्यांच्या प्रारंभ घोषणा दिनांक-वर्ष खाली दिलेले आहे. योग्य जोड्या लावा. अ) प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) ब) प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) क) स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना (SJSRY) ड) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (NFSA) (i) १ डिसेंबर १९९७ (ii) ऑगस्ट २०१३ (iii) २५ डिसेंबर २००० (iv) १४ ऑगस्ट २००८
A.अ-iii, ब-iv, क-i, ड-ii
B.अ-i, ब-iv, क-iii, ड-ii
C.अ-ii, ब-iv, क-i, ड-iii
D.अ-iii, ब-i, क-iv, ड-ii
Correct answer: A