MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे/ची (PMUY) उद्दिष्टे : अ) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (SGRY) सप्टेंबर २००१ मध्ये सुरू करण्यात आली. ब) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS) फेब्रुवारी २००६ मध्ये सुरू करण्यात आली. क) नेहरू रोजगार योजना (NRY) ऑक्टोबर १९८९ मध्ये ग्रामीण गरीबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली. वर दिलेल्या विधान/विधानांपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे/आहेत ?

A.अ फक्त
B.ब फक्त
C.अ व ब फक्त
D.अ व क फक्त

Correct answer: C

Source paper

महत्त्वाच्या योजना (PYQ)

Practice more questions