MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
प्रधानमंत्री जन धन योजना यासाठी सुरू केली गेली. अ) वित्तीय समावेशन ब) वित्तीय साक्षरता क) विम्याचे कवच ड) पीक विमा
A.अ व ब फक्त
B.ब व क फक्त
C.अ, ब व क फक्त
D.ब, क व ड फक्त
Correct answer: C
Correct answer: C