MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi

थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेची यापैकी कोणती उद्दिष्टे नाहीत ?

A.लक्ष्य सुधारणा
B.भ्रष्टाचार कमी करणे
C.अपव्यय टाळणे
D.खर्चावर नियंत्रण मिळवणे

Correct answer: D

Source paper

महत्त्वाच्या योजना (PYQ)

Practice more questions