MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? (वनसेवा मुख्य २०२२) अ) अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी केंद्र शासन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सन २०१८-१९ पासून राबवत आहे. ब) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी एकूण ६००० अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते.
A.विधान अ बरोबर
B.विधान ब बरोबर
C.विधाने अ आणि ब बरोबर
D.विधाने अ आणि ब चूक
Correct answer: C