MPSC PYQEconomicsमहत्त्वाच्या योजना (PYQ)marathi
भारतातील गरीब लोकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता या योजनेचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट होते ? (वनसेवा मुख्य २०२२)
A.कामाच्या बदल्यात धान्य पुरविणे
B.ग्रामीण भागातील अन्नसुरक्षा सुधारण्यासाठी वेतन रोजगार देणे
C.रोजगाराचा हक्क हा मूलभूत हक्क
D.भूमिहीन मजुरांना रोजगार देणे
Correct answer: B