MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi
Fleming यांच्या उजव्या हाताच्या नियमानुसार, अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकांना काटकोनात ठेवले असता तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा, अंगठा वाहकाच्या गतिची दिशा आणि मधले बोट............ दर्शवते.
A.विद्युतचुंबकीय बलाची दिशा
B.प्रेरित विद्युतप्रवाहाची दिशा
C.इलेक्ट्रॉन्सची दिशा
D.काहीही नाही
Correct answer: B