MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi
अ) चुंबकीय मेरिडियन व भौगोलिक मेरिडियन यांतील लहान कोनाला डीप म्हणतात. ब) पृथ्वीच्या एकूण चुंबकीय क्षेत्राचा क्षितिजाशी केलेला कोन विचलनकोन म्हणतात. क) समान विचलन असलेली ठिकाणे ज्या रेषेने जोडली जातात तिला समविचलन रेषा म्हणतात व समान डीप असलेली ठिकाणे ज्या रेषेने जोडली जातात तिला समनत रेषा म्हणतात.
A.अ आणि ब
B.फक्त क
C.ब आणि क
D.अ, ब आणि क
Correct answer: B