MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi

विद्युतप्रवाह वाहणाऱ्या कुंडलीत निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र कुंडलीतील वळणांच्या संख्येशी............ प्रमाणात असते.

A.सम
B.व्यस्त
C.संबंधित नाही
D.वळणांच्या वर्गाच्या व्यस्त

Correct answer: A

Source paper

चुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टा

Practice more questions