MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi
बदलत्या चुंबकीय क्षेत्रात चालक ठेवल्यास चालकात emf निर्माण होते आणि विद्युतप्रवाह चुंबकीय क्षेत्राच्या विरुद्ध दिशेने वाहतो. हा नियम कोणी मांडला?
A.Lenz
B.Faraday
C.Oersted
D.Simmon
Correct answer: A