MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi
अ) रेडिओ तरंग कमी वारंवारतेचे असतात. ब) दूरसंचारात त्यांचा वापर होतो. क) रेडार व एफएम रेडिओमध्ये त्यांचा वापर होतो.
A.फक्त अ आणि ब बरोबर
B.फक्त अ आणि क बरोबर
C.फक्त ब आणि क बरोबर
D.सर्व बरोबर
Correct answer: D