MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi
अ) विद्युतचुंबकीय पट्ट्यात गामा किरणांची वारंवारता सर्वाधिक असते. ब) रेडिओ तरंगांची तरंगलांबी सर्वाधिक असते. क) एका माध्यमात सर्व विद्युतचुंबकीय किरणांचा वेग समान असतो. वरीलपैकी चुकीची विधाने कोणती?
A.अ
B.ब
C.क
D.काहीही नाही
Correct answer: D