MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi
अ) अल्फा, बीटा व गामा किरणे विद्युतचुंबकीय पट्ट्यात समाविष्ट आहेत. ब) विद्युतचुंबकीय तरंगांत विद्युत व चुंबकीय क्षेत्रे परस्परांना समांतर असतात.
A.अ बरोबर, ब चूक
B.अ चूक, ब बरोबर
C.अ आणि ब दोन्ही बरोबर
D.अ आणि ब दोन्ही चूक
Correct answer: D