MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi
अ) सूक्ष्म तरंग पाणी व चरबीच्या रेणूंना कंपित करतात. ब) अन्न शिजवण्यासाठी सूक्ष्म तरंग वापरतात.
A.अ आणि ब दोन्ही बरोबर; ब हे अ चे कारण आहे.
B.अ आणि ब दोन्ही बरोबर; अ हे ब चे कारण आहे.
C.अ चूक, ब बरोबर
D.अ आणि ब दोन्ही चूक
Correct answer: B