MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi

गामा किरणांबद्दल खालीलपैकी चुकीची विधाने कोणती? अ) गामा किरणे अतिशय उच्च वारंवारतेची असून कमी ऊर्जा वाहून नेतात. ब) गामा किरणांचा वापर अन्न पदार्थांच्या कीटाणूनाशनासाठी होतो.

A.फक्त अ
B.फक्त ब
C.अ आणि ब दोन्ही
D.काहीही नाही

Correct answer: A

Source paper

चुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टा

Practice more questions