MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi
विद्युतप्रवाह वाहणाऱ्या वाहकाला उजव्या हाताने धरताना अंगठा प्रवाहाची दिशा दाखवतो आणि तारेभोवती वळलेली बोटे............ दाखवतात.
A.चुंबकीय प्रेरण
B.विभवांतराची दिशा
C.विद्युतप्रवाहाची वास्तविक दिशा
D.चुंबकीय क्षेत्राची दिशा
Correct answer: D