MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi

जेव्हा विद्युतचुंबकीय तरंग एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात, तेव्हा खालीलपैकी कोणती राशी बदलत नाही?

A.तरंगलांबी
B.वेग
C.वारंवारता
D.काहीही नाही

Correct answer: C

Source paper

चुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टा

Practice more questions