MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi

अ) क्वांटम यांत्रिकीनुसार, विद्युतचुंबकीय तरंग विशिष्ट कण म्हणून वागतात, ज्याला फोटॉन म्हणतात. ब) विद्युतचुंबकत्वाचा एकत्रित सिद्धांत मॅक्सवेल यांनी मांडला.

A.अ बरोबर, ब चूक
B.अ चूक, ब बरोबर
C.अ आणि ब दोन्ही बरोबर
D.अ आणि ब दोन्ही चूक

Correct answer: C

Source paper

चुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टा

Practice more questions