MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi
खालीलपैकी पराबैंगनी किरणांचे कोणते उपयोग आहेत? अ) शरीरात विटामिन D निर्मितीस मदत होते. ब) कीटाणूनाशक म्हणून क) दूरस्थ नियंत्रणात ड) कॅमेर्यात
A.अ, ब, क
B.फक्त अ आणि ब
C.ब, क, ड
D.फक्त अ आणि क
Correct answer: B