MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathiदूर संवेदनात खालीलपैकी कोणत्या तरंगांचा वापर होतो? अ) अवरक्त ब) दृश्य प्रकाश क) पराबैंगनी ड) X-किरणेA.अ, ब, कB.ब, क, डC.फक्त अ आणि बD.सर्वCorrect answer: ASource paperचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाPractice more questions