MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi

DVD व CD वरील माहिती वाचण्यासाठी कोणते किरण वापरले जातात?

A.अवरक्त
B.सूक्ष्म तरंग
C.दृश्य प्रकाश
D.पराबैंगनी

Correct answer: D

Source paper

चुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टा

Practice more questions