MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi
बरोबर विधाने ओळखा. अ) X-किरणांचा शोध रॉन्टगेन यांनी लावला. ब) X-किरणे रोगनिदानासाठी वापरतात. क) X-किरणे शुद्ध व अशुद्ध हिरे ओळखण्यासाठी वापरतात. ड) X-किरणांचे दुष्परिणाम नाहीत.
A.अ, ब, क
B.ब, क, ड
C.अ, क, ड
D.अ, ब, ड
Correct answer: A