MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi

अ) दृश्य प्रकाशाचा शोध Newton यांनी लावला. ब) दृश्य प्रकाश सात रंगांनी बनलेला असतो. क) दृश्य प्रकाशाची उच्च तीव्रता डोळ्यांसाठी हानिकारक असते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

A.अ आणि ब
B.ब आणि क
C.अ आणि क
D.अ, ब आणि क

Correct answer: D

Source paper

चुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टा

Practice more questions