MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi

अ) अवरक्त तरंगांची वारंवारता दृश्य प्रकाशापेक्षा जास्त असते. ब) पराबैंगनी तरंगांची वारंवारता दृश्य प्रकाशापेक्षा कमी असते.

A.अ बरोबर, ब चूक
B.अ चूक, ब बरोबर
C.अ आणि ब दोन्ही बरोबर
D.अ आणि ब दोन्ही चूक

Correct answer: D

Source paper

चुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टा

Practice more questions