MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi

1 m लांबीचा वाहक 0.3 Wb/m² चुंबकीय क्षेत्रात 10 m/s वेगाने प्रवेश करतो. वाहकाचा वेग आणि चुंबकीय क्षेत्र यांतील कोन 30° असल्यास प्रेरित emf किती?

A.1.5 V
B.1 V
C.15 V
D.20 V

Correct answer: A

Source paper

चुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टा

Practice more questions