MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi
चुंबकीय बलरेषांची वैशिष्ट्ये कोणती? अ) चुंबकीय बलरेषा सतत असतात; त्या चुंबकाच्या उत्तर ध्रुवापासून सुरू होऊन दक्षिण ध्रुवावर संपतात. ब) चुंबकाच्या आत बलरेषा विरुद्ध दिशेने जातात, म्हणजे दक्षिणेकडून उत्तरकडे. क) दोन बलरेषा फक्त चुंबकाच्या आतच एकमेकांना छेदतात. ड) ध्रुवाजवळ बलरेषा दूर दूर असतात, पण ध्रुवांपासून दूर गेल्यावर त्या दाट होतात.
A.अ) आणि ब)
B.क) आणि ड)
C.अ), ब) आणि ड)
D.वरील सर्व
Correct answer: A