MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi
अ) चुंबकीय क्षेत्राला परिमाण आणि दिशा दोन्ही असतात. ब) चुंबकीय प्रेरणाचे (B) एकक Tesla आहे.
A.अ बरोबर, ब चूक
B.अ चूक, ब बरोबर
C.अ आणि ब दोन्ही बरोबर
D.अ आणि ब दोन्ही चूक
Correct answer: C
Correct answer: C